शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

 या पोस्ट मध्ये शुभ सकाळ मराठी संदेश फोटो, शुभ सकाळ फोटो, शुभ सकाळ फोटो डाउनलोड , शुभ सकाळ फुले , शुभ सकाळ फोटो मराठी , शुभ सकाळ फोटो सुविचार, शुभ सकाळ मराठी सुविचार, शुभ सकाळ मराठी संदेश, शुभ सकाळ सुविचार, शुभ सकाळ मराठी संदेश फोटो डाउनलोड, शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सोमवार शुभ सकाळ,गुड मॉर्निंग फोटो डाउनलोड, गुड मॉर्निंग मेसेज मराठी, गुड मॉर्निंग मैसेज, गुड मॉर्निंग इमेज,  आणि सुविचार तुम्ही whatsapp, facebook and sharechat वर आपल्या मित्र-मैत्रिणीना, नातेवाईकांना, कुटुंबीयांना तसेच प्रिय व्यक्तिला शुभ दिवसाच्या सुंदर सुविचारच्या शुभेच्छा देऊ शकाल 

good morning quotes


❤️☺️नाते कितीही वाईट असले तरी ते


कधीही तोडू नका कारण


पाणी कितीही घाण असले तरी ते


तहान नाही पण आग विझवू शकते


|| देव माझा सांगुन गेला


    पोटा पुरतेच कमव ||


|| जिवाभावाचे मित्र मात्र


   खुप सारे जमव     ||


माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे


लोकांच काय ,लोक तर


देवात पण चुका काढतात☺️❤️


🙏🌹सुप्रभात🌹🙏


 


good morning message


❤️☺️​मुखी साखरेचा, गोडवा असावा​


​मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा


​जोडावी माणसे, जपावी नाते​


​विसरून व्यवहारी, फायदे तोटे


​क्षणांचे मणी, अलगद ओवावे​


​आनंदी सुरांनी, मनास छेडावे☺️❤️


🍁🍃शुभ सकाळ 🍃🍂


 


good morning quotes marathi


❤️☺️प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,​


पण त्यांचा उद्देश फक्त तुमची


काळजी घेणं हाच असतो.​


जगातलं कटु सत्य हे आहे की


नाती जपणाराच  नेहमी सर्वांपासून दुरावला जातो​..


तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️❤️


🙏👏🌹🍀सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍀🌹👏🙏


🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻 


good morning status


❤️☺️”नम्रपणा”


हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे


तो ज्याच्याकडे आहे


त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,


तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो☺️❤️


💐🙏 शुभ सकाळ 🙏💐


 


good morning wishes


🙏🌻सुंदर पहाट🌻🙏


❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाही


जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही


कवितेला चाल नाही


जोपर्यंत तुम्ही ती गात नाही


त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही


जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही


मन वळु नये,अशी श्रध्दा हवी


निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी


सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी


कधी विसरु नये,अशी  नाती हवी☺️❤️


 🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


 


good morning marathi status


🙏🌹 सुंदर पहाट 🌹🙏


❤️☺️दुःखाचे डोंगर कोसळले तरी


आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले 


सुखाचे पडणारे हळुवार चांदणे 


आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले


फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध 


आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले


आपल्यासारखी गोड माणसे भेटली 


आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले☺️❤️


🙏🌹 शुभ सकाळ🌹🙏❤️☺️आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे


जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड 


कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही☺️❤️


❤️शुभ सकाळ❤️


 


good morning marathi suvichar


❤️😊 स्वतः साठी वेळ द्या, कारण


आपण आहोत तर जग आहे..


आणि अतिशय महत्वाचे,


दुसऱ्यासाठी वेळ द्या


कारण ते नसतील तर


आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही☺️❤️


🙏💫शुभ सकाळ💫🙏


 


good morning marathi shayari


❤️😊चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला


मैत्री किंवा नात 


करायला आवडत नाही


आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..


ती पण तुमच्या सारखी😊❤️


🙏🥀शुभ सकाळ 🥀🙏


 


good morning marathi love


❤️😊जे हरवले आहेत


ते शोधल्यावर परत मिळतील


पण जे बदलले आहेत


ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️


🙏💫शुभ सकाळ 💫🙏


good morning marathi images


good morning marathi madhe


❤️🕊️ बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं


आभाळात जरूर उडावं


पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली


ते घरटं कधी विसरु नये🕊️❤️


😊🙏शुभ सकाळ🙏😊


 


morning msg marathi


❤️😊देवाने प्रत्येकाच आयुष्य


कसं छान पणे रंगवलय


आभारी आहे मी देवाचा


कारण माझं आयुष्य


रंगवताना देवाने


तुमच्यासारख्या माणसांचा


रंग माझ्या आयुष्यात भरलाय😊❤️


❤🙏शुभसकाळ🙏❤


 


good morning msg marathi love


❤️😊चिखलात पाय फसले तर नळा जवळ जावे 


 परंतु नळाला पाहून चिखलात जावु नये


तसेच जीवनात वाईट परिस्थिती


आली तर पैशांचा उपयोग करावा,


परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावु नये😊❤️


 😊 🙏शुभ सकाळ 🙏😊


 


 


good morning msg marathi download


❤️😊दिवा बोलत नाही


त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो


त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका


उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील


सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा😊❤️


🌞🌹 शुभ सकाळ 🌹🌞


 


good morning msg marathi sharechat


❤️😊चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं


त्यांची आठवण काढावी लागत नाही


ते कायम आठवणीतच राहतात


तुमच्यासारखे….ღღ😊❤️


🙏😊 Good Morning 😊🙏


 


girlfriend good morning msg marathi


❤️😊आपुलकी असेल तर जिवन सुंदर


फुले असतील तर बाग सुंदर


गालातल्या गालात एक छोटस हसु असेल


तर चेहरा सुंदर आणि


नाती मनापासून जपली तरच आठवनी सुंदर😊❤️


🙏❤️शुभ सकाळ ❤️🙏


 


good morning marathi kavita


❤️😊छापलेली पुस्तके वाचल्याने


खरे ज्ञान मिळत नाही


अनुभवाचे पुस्तक वाचल्याने


खरे ज्ञान मिळते कारण


छापलेल्या पुस्तकांचे लेखक


अनेक असतात पण 


अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक


आपण स्वत: असतो😊❤️


🙏❤️Good morning❤️🙏


 


good morning msg marathi friend


❤️😊नारळ आणि माणूस


दर्शनी कितीही चांगले


असले तरीही नारळ 


फोडल्याशिवायवआणि


माणूस जोडल्याशिवाय


कळत नाही😊❤️


🙏💯शुभ सकाळ💯🙏


 


 


good morning msg marathi hd

❤️😊जिवनात खरं बोलून “मन” दुखावलं तरी चालेल


पण खोट बोलून “आनंद” देण्याचा 


कोणाला कधीच प्रयत्न करू नका कारण


त्यांच आयुष्य असतं फक्त तुमच्या “विश्वासांवर”😊❤️


🌺🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🌺


 


good morning msg marathi new


❤️😊मानवी जीवन यशस्वी व्हायचा


तडजोड हाही एक मार्ग आहे


माणसाने ती करायला शिकलं पाहिजे


जिथं जिथं  तडा  जाईल


तिथं तिथं जोड देता आला की


कुठलंच नुकसान होत नाही


तडजोड म्हणजे शरणागती नव्हे


तर ती परिस्थितीवर केलेली मात असते😊❤️


☕😊शुभ प्रभात😊☕


💯🙏आपला दिवस आनंदी जावो🙏💯


 


good morning msg marathi download


❤️😊एखाद्या अडचणीत देवाने तुमचे 


लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते


उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते


पण ऐकलेच नाही तर


समजून जा की देवाला ठाऊक आहे


हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता


स्वतःवर विश्वास ठेवा😊❤️


🙏❤️शुभ सकाळ❤️🙏


 


 


 

good morning msg images marathi

Post a Comment

Previous Post Next Post