This is a div element with a box-shadow
-->

vinayak mali biography | wife | net worth | song | earning

 vinayak mali biography | wife | net worth | song | earning


vinayak mali biography
vinayak mali 

आज आपण एका अशा व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्या व्यक्तीला आगरी कॉमेडी किंग  या नावाने ओळखला जाते  त्याचं खरं नाव आहे विनायक माळी तुमच्याकडे काही जण त्याला दादुस बोलत  असतील तर काही लोक शेठ माणूस अशा बऱ्याच नावाने त्याने त्याची ओळख निर्माण केली आहे त्याला युट्युब वर हास्य सम्राट बोलन वावगे ठरणार नाही. 
 तुम्ही विनायक माळी यांच्या अनेक विडियो  पाहिले असतील पण आम्ही आज आम्ही दाखवणार आहोत की ठाण्यातील एका गरीब कुटुंबात जन्मलेला हा मुलगा आगरी कॉमेडी किंग कसा झाला त्याचा शिक्षण काय आहे तो युट्युब वरून किती कमवतो व आपण त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी बरेच काही जाणून घेणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की बघा 
विनायक हे नाव सध्या सोशल मीडियावर फार जास्त का असते आणि याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लोकांना खळखळून हसवणारे त्याच्या कॉमेडी व्हिडिओज आणि त्यातली त्याची एक्टिंग त्याची लोकप्रियता एवढी आहे की त्याच्या युट्युब चॅनेल वर  अठरा  लाख subscriber आहेत.  मराठीमध्ये कॉमेडी करणाऱ्यास मध्ये हे सर्वात जास्त आहेत लवकरच त्याचे दोन  मिलियन  subscriber  लवकर  पूर्ण होतील त्याची प्रसिद्धी आणि लोकप्रियता एवढी जास्त आहे की अनेक मराठी सेलिब्रिटी सुद्धा त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करायला विनायक ची मदत घेतात त्याला आतापर्यंत अनेक कॉमेडी रोल साठी ऑफर  आले आहेत 
त्याच्या आवाजाचे डायलॉग आणि वाक्यांवर अनेक लोक टिक टॉक व्हिडिओ सुद्धा बनवतात युट्युब वर आतापर्यंत दहा करोड पेक्षा जास्त लोक त्याचे चाहते झाले आहेत त्याला युट्युब कडून सिल्वर बटन भेटले आहे आणि गोल्डन बटन सुद्धा भेटले आहे  विनायक माळी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे झाला तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला त्याचे वडील सरकारी कर्मचारी आहेत
त्याला एक लहान बहीण सुद्धा आहे तो जन्मला पनवेल मध्ये पण वडिलांच्या कामामुळे त्यांना ठाण्याला राहावे लागले त्याचे शालेय शिक्षण सुद्धा ठाण्यातच पूर्ण झाले डोंबिवली कलवा ठाणे या परिसरात तो लहानाचा मोठा झाला त्याने मुंबईमधून संपूर्ण शिक्षण पूर्ण  केले डिग्री शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला जॉब लागला होता vipro सारख्या मोठ्या व नामांकित कंपनीमध्ये त्याने काही काळ जॉब केला पण बदलत्या काळानुसार काम जास्त असायचे त्यामुळे शरीराला त्रास व्हायचा आणि उच्च शिक्षण घ्यायचे असा विचार करून त्यांना जॉब सोडला  तोच दादुस नंतर आगरी किंग झाला माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा