मित्रांनो संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा | swami samarth mantr

मित्रांनो संध्याकाळी झोपताना हा एक मंत्र बोला आणि सकाळी चमत्कार पहा


मित्रांनो आपण संध्याकाळी ज्यावेळी झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल आज काय झाले जर एखादी अडचण असेल तर आपण त्या विषयावर विचार करत असतो परंतु खरं तर रात्री झोपताना नेहमी स्वामींचे नामस्मरण करुन झोपा व आपण जो विचार करतो तेच विचार आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी समोर येतात.


जर तुम्हाला काही अडचण असेल घरामध्ये भांडण वादविवाद होत असतील काही केलं तरी समाधान वाटत असेल किंवा एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज आम्ही तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहोत की जो मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा आहे जो खूपच प्रभावी आहे आणि त्या मंत्राचा विशेष असा आहे की या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरीही सकाळी आपली सर्व काही काम सहज होतात.


आपल्या कार्यातील अडथळे दूर होतील आपली काही अशी कार्य होतील याची कल्पनाही केली नसेल सर्वजण आपले म्हणणे येतील तसे तर सर्वजण आजकाल याच काळजीत आहेत की उद्याचा दिवस कसा असेल हे बहुतेक सर्वांबरोबर होते कारण जर आज आपल्याबरोबर एखादी अप्रिय घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाहीआपल्याला उद्याची चिंता लागते उद्या काय होईल उद्या आपल्याबरोबर कोणते नवीन संकट येईल आपण याच काळजीत राहतो व जे करायचं आहे ते राहून जातं जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजार भेडसावतात या सर्व परिस्थितीतून जर तुम्ही जात असाल तर आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक असा मंत्र सांगणार आहे हा मंत्र रात्री झोपण्यापूर्वी म्हणून एक ग्लास पाणी पिऊन झोपा

मंत्र असा आहे की "ओम नमो भगवते वासुदेवाय नमः" हा स्वामींचा खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र फक्त रात्री झोपताना एकदा म्हणा आणि स्वामींचे नामस्मरण करुन झोपा या मंत्राचा प्रभाव इतका प्रचंड आहे की तो तुम्हाला सकाळी जाणवेल व तुम्हाला अनुभव येईल तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या बातम्या कानावर पडतील.


तुमची राहिलेली सर्व कामे मार्गी लागतील तुमचे शत्रू तुमचे मित्र होतील जो व्यक्ती या मंत्राचा सव्वा महिने दररोज 108 वेळा जप करेल त्याला सिद्धी प्राप्त होऊ शकते स्वामी समर्थांच्या कृपेने जो व्यक्ती वाचासिद्धी प्राप्त करू शकतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तेथे स्वतःचे तर कल्याण करतात परंतु ती आसपासच्या लोकांचेही कल्याण करते तर मित्रांनो तुम्ही सुद्धा रात्री झोपताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि स्वामींवर निष्ठा ठेवा स्वामी समर्थांच्या नावाचा जप करा तर मित्रांनो माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा 


أحدث أقدم