नासा ला मंगळावर आढळले हेलिकॉप्टर ! पहा विडिओ

Nasa found Helicopter on mars MarsHelicopter


मंगल ग्रहावर नासा ला एका हेलिकॉप्टर चा आवाज ऐकू आला आहे असे त्यांनी शुक्रवारी आपल्या ट्विटर वर जाहीर केले आहे. तसेच त्यांनी एक विडिओ देखील दाखवला आहे. त्यात आपल्याला एक हेलिकॉप्टर दिसत आहे. 

नासाचे म्हणणे आहे की ही पहिली अशी घटना आहे. ज्यात एका अनोळखी अंतरिक्ष यांनाचा आवाज आम्ही रेकॉर्ड केला आहे. सर्वांना हे पाहून खूप आश्चर्य वाटत असेल पण हे खरे आहे.


शुक्रवारी नासा ने आपल्या ट्विटर अकाउंट वर एक विडिओ शेअर केला आहे त्यात ते बोलले आहेत की आम्ही मंगळ ग्रहावर एका अज्ञात हेलिकॉप्टर चा आवाज रेकॉर्ड केला आहे.आता हे खरे हेलिकॉप्टर होते का ? का वेगळे यांन होते याचा शोध आम्ही घेत आहोत असे देखील त्यांनी म्हटले आहे  आपल्याला तो विडिओ बघायचा असेल तर खाली विडिओ दिला आहे तो तुम्ही बघू शकता.
أحدث أقدم