बंगाल मधील भाजप चा पराभव शरद पवार यांच्यामुळे झाला

पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला या मध्ये भाजप चा अनपेक्षित पराभव झाला पण या पराभवाला महाराष्ट्रातील शरद पवार यांचा मोठा वाटा आहे असे बोलले जात आहे. 
प.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..! 
“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”
... याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..!
أحدث أقدم