स्वामी समर्थ या दिवशी काढा हातापायाची नखे shree swami samarth

 shree swami samarth स्वामी समर्थ या दिवशी काढा हातापायाची नखे पैसा तुमच्याकडे घेतला जाईल आणि तुमच्या पैशांमध्ये वाढ होईल हेच आज आपण पाहणार आहोत जेणेकरून नखे काढल्यानंतरही नखे आपला कोणता फायदा करून देणार आहेत आपल्याकडे पैसा कसा काय येणार आहे नखांचा आणि पैशाचा काय संबंध आहे ते आज आपण पाहणार आहोत तरी हा शेवटपर्यंत पहा

मित्रांनो समुद्र शास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे आणि या समुद्र शास्त्रांमध्ये नख कशी काढावी हे आपल्याला सांगितले आहेत आणि ती कधी काढावीत याविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो आपल्या हातापायाची नखे एका विशिष्ट दिवशी काढल्यानंतर आपल्याला खूप मोठे फायदे होतात तर मित्रांनो काही दिवस असे आहेत ज्या दिवशी आपण नखं काढणं टाळले पाहिजे कारण त्यादिवशी आपण नख काढल्याने आपलं नुकसान होत असतात आपण पाहुया की नख कशी काढावी मित्रांनो आपण नख काढल्यानंतरनख आहेत ते आपण एकत्र गोळा करायचे आहेत


shree swami samarth
shree swami samarth


आणि एका कागदामध्ये त्याची पुडी बांधायची आहे आणि ती पुढे आपण अशा ठिकाणी टाकायची मी जिथे त्यावरून मांजर आणि कुत्रे त्या नखांवरून जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या कचराकुंडीत वगैरे जिथून मांजर आणि कुत्रा जाणार आहे अशा ठिकाणी तुम्ही टाकु शकता


मित्रांनो कोणत्या वारी आपण नखं काढली पाहिजे shree swami samarth

तर मित्रांनो जर सोमवारी आपण नको कापली तर तुमच्या बाबतीत अशुभ घटना घडतात मित्रांनो याचा फायदा म्हणजे तुम्हाला त्या दिवशी कोणते काम केले तर तुम्हाला नक्कीच यश मिळणार आणि तुम्हाला तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ते काम यशस्वी होणार


मित्रांनो जर तुम्ही मंगळवारी नख कापली तर समुद्र शास्त्र सांगते की मंगळवारी नख काढणारा माणूस त्याला आर्थिक लाभ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणजे तुमच्याकडे याकडे धन पैसा संपत्ती ऐश्वर्य हे मोठ्या प्रमाणामध्ये येईल तर मित्रांनो तुम्हाला पैसा आणि त्याच्या समस्या असतील तर तुम्ही नक्की मंगळवारच्या दिवशी नखे कापा मित्रांनो बुधवारचा दिवस आहे मित्रांनो बुधवारीनख कापल्याने शुभ गोष्टी घडतात मात्र त्याचे प्रमाण फार कमी असतं तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी नखे कापल्ली जर तुम्हाला एखादी आनंदाची शुभवार्ता मिळते जसे की तुम्हाला लॉटरी लागली आहे थोडक्यात काय तर तुम्हाला एक चांगली बातमी मिळणार आहे


तुमच्या आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार म्हणजे पडणारच मित्रांनो तुमचे इतक्या वर्षापासून अडकलेले काम आहे ते काम पूर्ण होणार आणि त्या कामाचे आनंदाची बातमी तुम्हाला अचानकच मिळणार मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी नखे कापल्याने आपल्या धनसंपत्ती मध्ये हळूहळू वाढ होते आणि तिथूनच पुढचे भविष्य आपलं हे चांगल्या पद्धतीचे जाऊ लागते मित्रांनो भविष्यामध्ये तर तुम्हाला आयुष्य आरामात घालवायचे असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्की नखे कापा मित्रांनो शनिवारचा दिवस सुद्धा कापण्यासाठी शुभ मानला जातो तितकाच नाही म्हणून मंगळवार किंवा शुक्रवार आहे तितका तो शुभ नाही .


माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा


Previous Post Next Post