श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या 10 अशा गोष्टी ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात

श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या 10 अशा गोष्टी ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात 

 मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांच्या 10 अशा गोष्टी ज्यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात 
स्वामी समर्थांनी आपल्या प्रवचनांमधून सुखी आणि यशस्वी जीवनाचे विविध सूत्र सांगितले आहेत जीवनातून अडचणींपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक आणि स्वामी समर्थांनी सांगितलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे जाणून घेऊया कोणते आहेत ते दहा अनमोल विचार  


1  संशयी स्वभाव अत्यंत घातक राहतो हा स्वभाव दोन चांगले मित्र प्रेमी आणि कोणत्याही चांगल्या नात्याला नष्ट करतो यापासून दूर राहा 


2 अज्ञान व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो तो ज्ञानाने नाही तर आकाराने वाढतो 


4  या संसारात आनंद आणि दुःखी स्थान असू शकत नाही तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे नंबर 


5 निघून गेलेल्या काळात ध्यान केंद्रित करू नये भविष्यासाठी स्वप्न पाहू नयेत तर बुद्धीचा वापर वर्तमानात केंद्रित करावा 


6 तुम्ही तुमच्या क्रोधा साठी दंडीत होत नाहीत तर तुम्ही तुमच्या क्रोधामुळे दंडित होता 


 

7 प्रत्येक व्यक्ती आपल्या आरोग्य आणि आजाराचा लेखक आहे यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे 


9 ज्याप्रकारे मोठे वादळ ही मजबूत दगडाला हलवू शकत नाही त्याचप्रमाणे संत स्वतःचे कौतुक आणि आलोच नेचे प्रभावित होत नाहीत 


10 म्हणूनच सर्व काही तुमच्या विचारावर अवलंबून आहे तुम्ही जसा विचार करतात तसेच तुम्ही  बनत असतात 


तर मित्रांनो हे आहेत स्वामी समर्थांचे 10 अनमोल विचार कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगाPost a Comment

Previous Post Next Post