शरद पवार यांच्यावर आज झाली ही शस्त्रक्रिया डॉक्टर बोलले की ....

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आज एक शस्त्रक्रिया करण्यास सांगितली.


राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसापूर्वी अल्सर ची शस्त्रक्रिया केली होती पण आज तपासणीसाठी गेले असताना त्यांना आज परत एक शस्त्रक्रिया केली आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे 


أحدث أقدم