Shree ram navami wishes status messages-images in marathi | Ram navami wishesh marathi | Image | Msg

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाईटवर तुम्हाला माहीत आहे की राम नवमी जवळ येत आहे त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे शोधू शकता 
ram navami quotes marathi ram navmi wish marathi ram navami wish in marathi shri ram navami wishes marathi ram navami 2021 wishes in marathi ram navami wishes images in marathi ram navami wishes in marathi shri ram navami quotes in marathi shri ram navami wishes in marathi shree ram navami wishes in marathi happy ram navami wishes in marathi


राम नवमी शुभेच्छा संदेश 

1.राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

2.

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 3.  प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!
संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!
4  चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला5. राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!


6. मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..  राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


أحدث أقدم