Pune Lockdown News marathi | Pune news marathi

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे त्यात पुणे भागात सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. ( pune lockdown)


त्यामुळे पुणे येथे मोठे निर्बंध लावण्यात आले आहेत 
आता पुणे लॉकडाऊन चा वेळ रात्री 6 ते सकाळी 6 करण्यात आला आहे .तरी पुणे जिल्ह्यातील सर्वांना आवाहन आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावे.

Post a Comment

Previous Post Next Post