pune beds available | पुणे येथे बेड उपलब्ध आहेत
मित्रानो सध्या पुणे येथे बेड ची कमतरता जाणवत आहे . पुणे येथील कित्येक नागरिक बेड साठी भटकंती करत आहेत तर काहींना remdesivir injection मिळत नाही 
मित्रानो आपल्या पैकी कोणाच्या पुणे येथील कोणाच्या  नातेवाईकांना Injection किंवा बेड हवे असेल तर खाली एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही 


पुणे मध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्द आहेत त्याची माहिती मिळवू शकता. सर्वात आधी तुम्हाला लिंक वर क्लिक करून open करायची आहे 


त्यानंतर तिथे तुम्हाला काय हवे आहे जसे की बेड हवा असेल तर बेड ,इंजेक्शन हवे असेल तर इंजेक्शन,आणि अंबुलन्स हवी असेल तर त्यावर क्लिक करायचे आहे. 

तिथे तुम्हाला हॉस्पिटल चे नाव दिसतील आणि त्यांचे नंबर बघायला मिळतील 

वेबसाईट लिंक 👇

तर मित्रानो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा त्यासाठी खाली दिलेले लाईक बटन दाबा व शेअर बटन दाबा 👇👇👇👇


Post a Comment

Previous Post Next Post