This is a div element with a box-shadow
-->

मग स्वतः ला मर्द म्हणने बंद करा नितेश राणे यांनी सरकार वर टीका | Marathi News Live | Letest Marathi News

शनिवारी झालेल्या रेमडेसिविर इंजेक्शन वरून भरपूर राजकारण बघायला मिळाले. पोलिसांनी ब्रूक फार्मा या कंपनीच्या मालकाला ताब्यात घेतल्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात जाऊन चौकशी केली होती.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला असता आरोप देखील ग्रहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.


त्यानंतर भाजप चे नितेश राणे यांनी आक्रमक होऊन महा विकास आघाडी सरकार वर जबरदस्त टीका केली आहे. जर तुमच्यात हिम्मत असेल तर 50 हजार रेमडेसिविर आणून दाखवा नाहीतर स्वतः ला मर्द म्हणणे बंद करा बाळासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले तर यडझव् सरकार आहे अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली 

अशाच मराठी बातम्या दररोज बघण्यासाठी खालील लाईक बटन दाबा 👇👇👇