Top 10 good morning marathi sms | Good Morning | शुभ सकाळ

मित्रानो आपण सकाळी उठल्यानंतर आपल्याला वाटते की आपला दिवस चांगला जावा व आपल्या मित्राचा दिवस पण चांगला जावा त्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत good Morning marathi sms यामध्ये आपण good morning Quotes marathi मध्ये पण बघू शकता 


good morning marathi images
good morning marathi images


1.marathi good morning quotes sms shayari sms for fb whatsapp in marathi

 ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! 
          जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते.
        आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी.. ?
    ?  शुभ दिवस   ? 
?आपला दिवस आनंदात जावो?

 आत्मविश्वासाने केलेल्या  
 . . कार्याला कोणत्याही  
संकटाची भिती नसते,  
 . .  . . . मुळात संकटे  
आपल्या आत्मविश्वासाची  
 . . . . परिक्षा घेण्यासाठीच  
बनलेली असतात, या परिक्षेत 
 . . . .  जो उत्तीर्ण होतो तो 
 जिवनात यशस्वी होतोच. 
 ⚜🌸 ✨🎯✨🌸⚜ 
      💐?🌺शुभ सकाळ 💐 
🌹आपला दिवस आनंदात जाओ🙏🏻 
 कागदाची *"नाव"* होती...
         पाण्याचा *"किनारा"* होता...
आईवडिलांचा *"सहारा"* होता...
         खेळण्याची *"मस्ती"* होती...
मन हे *"वेडे"* होते...
       *"कल्पनेच्या"* दुनियेत जगत होतो ...
कुठे आलोय या,
         *"समजुतदारीच्या"* जगात...
या पेक्षा ते भोळे,
         *"बालपणचं"* सुंदर होते...!!!
💐😊 *सुप्रभात* 😊💐

Good morning wishes marathi 


 💎💎💎💎💎💎💎💎💎💐🌹💐💎💎
समुद्राने झऱ्याला हिणवून विचारले,
झरा बनून किती दिवस राहणार ,
तुला समुद्र नाही का बनायचं?
त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले ,
मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा, 
लहान  राहून गोड बनणे कधीही चांगले

   🎭शुभ सकाळ🎭
💎💎🌹💐🌹💎💎💎💎💎💎💎💎💎

 💰 श्रीमंतीचा गर्व दाऊनी😒

कुण्या गरिबाला फसवू नका👏 

 📚दोन दिवसांची जिवंगाथा ✍

माझ्या *साईला* विसरू नका 🙏 

         *ॐ साई राम*


          *शुभ प्रभात*

Good morning Quotes
" औषध हे खिशात नाही ,तर 
 पोटात गेले तरच फायदा होतो.
 
तसेच चांगले विचार हे फक्त
 मोबाईलमध्ये नाही, तर हृदयात 
 उतरले तरच जीवन यशस्वी 
 होते."
💐शुभ सकाळ💐                       
" यशस्वी  कथा  वाचू  नका, त्यांनी  केवळ  संदेश  मिळतो.

अपयशाच्या  कथा  वाचा ,
त्याने  यशस्वी होण्यासाठी 
कल्पना  मिळतात"

        🌺good सकाळ🌺


share chat good morning marathi

"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.

काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..
काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..
काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..
आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."

   🌿🌹Gud morning🌹🌿👫

"घराच्या तुलनेने....
दरवाजा लहान असतो
दरवाज्याच्या तुलनेने...
कुलुप लहान असते
j
कुलपाच्या तुलनेत...
चावी लहान असते
परंतु तीच छोटीशी चावी संपूर्ण घर उघडते
त्याच प्रमाणे आपले आज छोटे वाटणारे विचार मोठ्या यशाचा दरवाजा उघडणार हे माञ नक्की...!"
💐"!!...शुभ सकाळ ..!!"💐

🌿🍁🌸🌷🌻🌷🌸🍁🌿

      "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"....

   🌹🌺शुभसकाळ🌺 🌹


good morning marathi suvichar


"डोळे" हे तलाव नाहीत,
                      तरीपण भरून येतात.
"अहंकार" हा शरीर नाही,
                     तरीपण घायाळ होतो.
 "दुश्मनी " ही बीज नाही,
                    तरीपण उगवली जाते.
"ओठ "  हे कापड नाहीत,
                    तरीपण शिवले् जातात.
"निसर्ग" हा बायको नाही,
                   तरीपण कधीतरी रुसतो.
"बुध्दी" ही लोखंड नाही,
                   तरीपण तिला गंज लागतो.
 "माणूस" हा वातावरण नाही,
                   तरीपण तो बदलला जातो.।।
🐾🌹काळजी घ्या 🌹🐾
🍁🌴🙏🌴🍁
💐🌸आयुष्य खूप सुंदर आहे💐🌸
💐🌸 बंध आपुलकीचे 💐
   💐नाते माणुसकीचे💐
"माणुस स्वत:च्या चुकांसाठी 
उत्तम वकील असतो,
परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी 
सरळ न्यायाधीश च बनतो...

💡दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
   "सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"🙏

🌞🌹शुभ सकाळ🌹🌞


share chat good morning marathi

good morning marathi suvichar

शुभ सुविचार मराठी

सुप्रभात मराठी संदेश


good morning marathi love"विचार" असे मांडा
  की तुमच्या विचारांवर
  कोणीतरी " विचार "
  केलाच पाहिजे...
  समुद्र बनुन काय फायदा,
  बनायच तर तळे बना,
  जिथे वाघ पाणी पितो,
  पण तोही मान झुकवुन............!

   🌺🙏🏻शुभ  सकाळ🙏🏻🌺

"विश्वास" इतरांवर 
इतका करा की ,
तुम्हाला फसवताना ते 
स्वतःला दोषी समजतील..
आणि 
"प्रेम" इतरांवर❤
इतकं करा की ,
त्यांना तुम्हाला गमवायची
भीती राहिल...!!

चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे 
मित्र भेटणे म्हणजे 
दुसर काही नसून जिवंतपणीच मिळालेला  स्वर्ग आहे.
🍃💐 ॥शुभ सकाळ ॥🍃💐
"शुभसकाळ"
   म्हणजे केवळ
  शुभेच्छा देण्याची 
 औपचारीकता नव्हे ...
  तर
 दिवसाच्या सुरुवातीच्या
पहील्या मिनीटाला मी तुमची
काढलेली सुदंर " आठवण "

शुभ सकाळ


*घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे*
*बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो...*

*म्हणून शिवतंत्र सांगते...*

" *जोडता नाही आले तर*
*जोडू नका*
*पण आपल्या लोकांना तोडू नका*"

🚩🚩शुभ सकाळ 🚩🚩
*नात्यांना* जोडायला
      *प्रेमाची*  गरज भासते,               
        
*माणसांना* शोधायला
          *विश्वासाची* साथ लागते,

प्रत्येकाच्या *जीवनात* येतात
                   *वेगवेगळी माणसं,*

पण *तुमच्यासारखी माणसं* भेटायला
         मात्र  *नशिबच* लागते.
  
🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻
 


*💐💐 प्रार्थनेमुळे देव बदलत नाही,तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलत असते.*
*अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी*
*आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे*
*कधीही चांगले.*
*कर्तुत्ववान माणसे कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत* 
*आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसे काही कर्तृत्व करू शकत नाहीत..*
*नशीबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा यश तुमची सदैव वाट पहात आहे* 

*🌹शुभ सकाळ 🌹*
*💐सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा💐*
.    नेहमी छोट्या छोट्या 
चुका सुधरायचा प्रयत्न करा,

कारण मनुष्याला डोंगराने नाही
तर छोट्या दगडानेच ठेच लागते.....📖 

 *💐Good Morning💐*

.. चुकीचा रस्ता.. चुकीची माणसं..
वाईट परिस्थिती..वाईट अनुभव..
     हे अत्यंत गरजेचे आहेत...
                   कारण...
  यांच्यामुळे आपल्याला कळतं की
      आपल्यासाठी नक्की काय
      आणि कोण योग्य आहे.!!
     
             💐शुभ सकाळ💐
💞🌹💐ॐ साई राम💐🌹💞
...........चुकीचा रस्ता..🚶🏻       
           .......चुकीची माणसं.. 👿
. ........वाईट परिस्थिती.. 💂
            .           वाईट अनुभव.. 🕵
हे अत्यंत गरजेचे आहेत...
कारण...
   ..........यांच्यामुळे आपल्याला 👌 कळतं की आपल्यासाठी 👉

 ⁠⁠⁠💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
✌🏻चांगल्या माणसांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
      ते कायम आठवणीतच राहतात.............. 👉अगदी तुमच्यासारखी....ღღ 
    😊 शुभ सकाळ 😊
💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞
 ⁠⁠⁠🙏🌻सुंदर पहाट🌻🙏

"मंदिरातील घंटेला आवाज नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही..!
कवितेला चाल नाही..,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही..!
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही..,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही...!!! 
मन वळु नये,अशी श्रध्दा हवी.
निष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवी.
सामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवी.
कधी विसरु नये,अशी  नाती हवी....
 
 🙏🌻शुभ सकाळ🌻🙏


good morning marathi images


अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका.
नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.

काही जिंकणं बाकी आहे, 
         काही हरणं बाकी आहे.

अजुनही आयुष्याचे पूर्ण सार बाकी आहे.
आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे,
  आपण पहिल्या पानावर आहोत,
     अजून संपुर्ण पुस्तक बाकी आहे..

      🍁🍁  🍁🍁
💐 *शुभ सकाळ *💐
أحدث أقدم