महाराष्ट्रात E-Pass कसा काढायचा | How To Get E-Pass

महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. मागच्या वेळेस जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती तेव्हा महाराष्ट्रात E-Pass ची सुविधा सुरू झाली होती त्यामुळे अती महत्वाचा प्रवास करणे सोयीस्कर झाले होते.पण या वेळेस पण महाराष्ट्र शासनाने E-Pass ची मोहीम चालू केली आहे त्यामुळे तुम्हाला आता कुठे जायचे असेल तर E-Pass असणे गरजेचे ठरणार आहे.

Maharashtra-Lockdawn
maharashtra Covid E-pass 

मंडळी भरपूर मित्रांना हे माहित नसेल की E-Pass कसा काढायचा त्यासाठी काय काय कागतपत्रे लागतात हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत त्यामुळे दिलेली माहिती पूर्ण वाचा .

1 Maharashtra Covid-19 E-pass ची वेबसाईट कोणती आहे ?

मित्रानो तुम्हाला e-pass काढण्यासाठी internet Cafe वर जाण्याची गरज नाही. कारण हा पास काढणे खूप सोपे आहे आणि हे तुम्ही पण करू शकता त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासन ची  अधिकृत वेबसाईट
या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड व ज्या ठिकानी जायचे असेल तेथील ओळख किंवा ज्या कामासाठी जाणार आहोत त्याची Copy त्यानंतर तुम्हाला कधी जायचे आहे व कधी परत यायचे आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या वेबसाईटवर द्यावी लागेल. त्यानंतर 48 तासानंतर तुम्हाला तुमचा E-pass मिळून जाईल व आपण तो डाउनलोड करू शकत


أحدث أقدم