This is a div element with a box-shadow
-->

राज ठाकरे रुग्णालयात दाखल ! Letest Marathi News

मनसे पक्ष प्रमुख श्री राज साहेब ठाकरे यांना अचानक लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे .
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख श्री राज ठाकरे हे थोड्या वेळापूर्वी लीलावती रुग्णायलात दाखल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर त्यांना कोरोना झाला अश्या चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत


पण अस काही झालेले नाही . तर राज ठाकरे यांना त्यांच्या कमरे जवळ च्या स्नायू ची शस्त्रक्रिया करायची आहे त्यामुळे ते लीलावती रुग्णालयात ऍडमिट झाले आहेत.  राज साहेब लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना