This is a div element with a box-shadow
-->

ज्यांनी कोरोनाची लस घेतली त्यांना मिळणार पैसे ? या बँकेची ऑफर

देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे देशातच नाही तर संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे . कोरोना वर औषध म्हणूंन विविध देशांनी लस सुद्धा तयार केली भारतामध्ये लसीकरनाची सुरवात झाली आहे ,भारतातील अनेक नागरिकांनी कोरोनाची लस देखील घेतली आहे पण काही नागरिक असे आहेत जे लस घेण्यास नकार देत आहेत.


अशा लोकांना एका बँकेने एक खास ऑफर दिली आहे भारतातील प्रसिद्ध बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या ऑफर नुसार ज्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे 


त्या नागरिकांनी जर सेंट्रल बँक मध्ये एफ डी केलेले असेल तर त्या ग्राहकाला त्या एफ डी वर मिळत असलेल्या व्याजापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळणार आहे .


 

त्या बँकेने ही माहिती आपल्या शोशल मीडियावर ही माहिती दिली आहे 

मित्रानो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर हे लाईक बटन नक्की दाबा 👇👇👇👇