This is a div element with a box-shadow
-->

कोरोना लस घेतल्यानंतर या गोष्टी टाळा | Corona Vacsine Effect

सध्या महाराष्ट्रात कोरोना लस चे लसीकरण चालू आहे पण एक धक्कादायक बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कोरोना लस घेतलेल्या व्यक्तीला ताप अंगदुखी असा त्रास सहन करावा लागत आहे.

त्यासाठी WHO ने एक महत्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते ज्या वायक्तीने कोरोना लस घेतली आहे त्या व्यक्तीच्या शरीरात ती लस काम करते त्यामुळे काही दिवस तुम्हाला त्यामुळे ताप अंगदुखी याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका थोडे दिवस वाट बघा नंतर हळू हळू तुम्हाला बरे वाटू लागेल.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लस घेतलेल्या व्यक्तीने पुढील काही दिवस काही गोष्टी करायच्या नाहीत. त्या म्हणजे त्या व्यक्तीने काही दिवस अंगावर Tatoo काढू नये . व्यायाम करू नये . इतर कोणती लस घेऊ नये या गोष्टीची काळजी त्या व्यक्तीने घेतली पाहिजे नाहीतर त्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल अशी माहिती WHO ने दिली आहे.