This is a div element with a box-shadow
-->

बेड शोधन्यासाठी पूर्ण नगर पालथं घातलं शेवटी हॉस्पिटल च्या बाहेर जीव सोडला ! नगर येथील दुर्दवी घटना

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात अनेक रुग्णांना बेड सुद्धा मिळत नाहीत. सर्वांना घरी बसण्याचे आवाहन सगळेच करत आहेत. नगर : नगर जिल्ह्यातील एक छोट्याश्या गावातून नगर ला उपचारासाठी आलेल्या वृद्धाचा रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाल्याची घटना काल घडली आहे 


त्यांना कोरोनाची लक्षणे दिसतात त्यांनी ताबडतोब नगर गाठले त्यांनी नगर च्या सरकारी हॉस्पिटलमध्ये कोरोनाची टेस्ट केली त्यात त्यांचा अहवाल पोसिटीव्ह आला. 


गरज होती ती म्हणजे त्यांना ऍडमिट होण्याची पण नगर च्या शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने त्यांना ऍडमिट होता येईना 


मग ते शहरात कुठे बेड मिळतोय का यासाठी पूर्ण शहर फिरले पण त्यांना बेड कुठे मिळाला नाही शेवटी त्यांनी नगर च्या शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जीव सोडला 


आपल्याला विनंती करणयात येते की आपण देखील आपली काळजी घ्या आणि बाहेर निघू नका


धन्यवाद