This is a div element with a box-shadow
-->

कोरोना रुग्णाला घेऊन जाताना तो ज्यूस प्यायला थांबला लोकांनी विचारल्यावर तो बोलला

कोरोना कर्मचारी
सध्या कोरोनाने सगळीकडे हाहाकार केला आहे त्यामुळे सध्या डॉक्टर कर्मचारी यांचे खूप हाल होताना आपल्याला दिसत आहेत. पण याला अपवाद एक अशी घटना घडली आहे ती म्हणजे  


कोरोना रुग्णाला घेऊन जाणारी अंबुलन्स अचानक रसवंती ग्रह जवळ थांबली आणि त्यातून एक कर्मचारी उतरला आणि चक्क तिथे उभे राहून त्याने ज्यूस मागवला व पिऊ लागल ा त्यावर तेथील लोकांनी त्याला विचारले असता तो बोलू लागला की कोरोना हा त्या पेशंट ला झाला आहे मला नाही त्यामुळे तुम्ही घाबरण्याचे कारण नाही . अस बोलून तो तिथून निघून गेला. मित्रानो यामध्ये आपल्याला काय वाटते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा