This is a div element with a box-shadow
-->

बॉलिवूड ला धक्का ! कतरीना कैफ आणि या अभिनेत्याला कोरोनाची लागण

   katrina kaif covid 
महाराष्ट्रात कोरोना ची संख्या जास्त वाढत आहे. बॉलिवूड मधील अनेक कलाकारांना आतापर्यंत कोरोनाची लागण झालेली आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ बचन,अक्षय कुमार,आणि बऱ्याच मोठ्या कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचं समजले होते.
पण आता बॉलिवुड ची सुंदर परी म्हणून ओळखली जाणारी कतरीना कैफ आणि विकी कौशल यांना देखील कोरोना झाला आहे. अशी माहिती तिने आपल्या सोशल मीडिया वरून दिली आहे.