Birthday Wishesh In marathi || वाढदिवस शुभेच्छा मराठी

Birthday Wishesh In Marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी

Birthday Wishesh in marathi | वाढदिवस शुभेच्छा मराठी 

Birthday Wishesh in marathi

नमस्कार मंडळी वाढदिवस हा प्रतेकांच्या आयुष्यातला खास दिवस असतो त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्या साठी खास शुभेच्छा Msg म्हणजे Birthday Wishesh in marathi यामध्ये तुम्ही आपल्या भावाला शुभेच्छा देऊ शकता Birthday Wishes for Brother in marathi
 तसेच आपल्या बहिणीला पण आपण शुभेच्छा देऊ शकता Sister birthday wishes In marathi


अशी  झेप घ्या की  पाहणा-यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा. कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!




सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.



नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा



आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!



!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!



जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..



काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा



जगातील सर्व आनंद तुला मिळो 
 स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
 माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा



 Sister birthday wishes In marathi | बहिणी साठी वाढदिवस शुभेच्छा मराठी 
Sister birthday wishes In marathi
Sister birthday wishes In marathi

माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी, माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे 



जिला पागल नाही, महा पागल हा word सूट होतो अस्या माझा या पागल Sister ला तिच्या या शरीफ भावा कडून बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या




बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते, आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते, आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते, अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे 



बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis ..... ला Happy Wala Birthday 



बहीण ते असते जे आपल्याला आपल्या वरून जास्त ओळखते अस्या या माझा Cute Sister ला हैप्पी बर्थडे 



दिवस आहे आज माझासाठी खूपच खास कारण बर्थडे आहे कोणाचा तरी आज … हैप्पी बर्थडे पागल 



रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण, आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई 



या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस …हैप्पी बर्थडे sister 



Dairymilk लव्हर असलेला Cute Mad Pgl पोरीला हैप्पी बर्थडे



थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझा वेड्या बहिणी चा बर्थडे आहे बर  का ....हैप्पी बर्थडे sister ...Love you वेडे



आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार, आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे 



Birthday Wishes for Brother in marathi | भावासाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी 
Birthday Wishes for Brother in marathi
Birthday Wishes for Brother in marathi

तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया



तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. 



जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर. 



तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.



काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर. 



भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 



भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे. 


बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.  



आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या. 


फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.

أحدث أقدم