महिलांना अश्लील विडिओ पाठवत होता मनसे सैनिकांनी दिला चोप नंतर तो बोलला....

जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीला कोणी त्रास दिला असेल तेव्हा महाराष्ट्र सैनिक सर्वात आधी धावून येतात,आणि आपल्या मनसे स्टाईल मध्ये चोप देतात 


अशीच घटना यावेळी मीरा भाईंदर येथे घडली आहे.मीरा भाईंदर येथे एका आधार केंद्रावर एक मुलगा तिथे आलेल्या महिलांचा नंबर घ्यायचा. जेव्हा त्या महिला घरी जायच्या तेव्हा तो त्यांना व्हाट्सअप्प वर msg करायचा.

 

आणि त्या महिलांना अश्लील भाषेत msg करायचा विडिओ पाठवायचा. पण जेव्हा या गोष्टीची तक्रार एका महिलेने भाईंदर येथील मनसे सैनिकांना केली तेव्हा मनसे सैनिकांनी दोन दिवसात त्याला पकडून जबरदस्त चोप दिला 


व मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी त्याच्या तोंडाला काळ फासले त्यानंतर कोणत्याही महिलेला त्रास देणार नाही माझी चुकी झाली मला माफ करा असे बोलून त्या युवकाने माफी मागितली याचा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे 

Post a Comment

Previous Post Next Post