त्या दिवशी नेमकं काय घडलं : Zomato Boy ने केला खुलासा तो बोलला त्या बाई ने माझ्या सोबत..

झोमॅटो बॉय (zomato Delivery Boy ) ला पोलिसांनी महिलेला मारल्याप्रकर्णी अटक केली आहे. अटक केल्यानंतर त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे .

गेल्या 4-5 दिवसापासून झोमॅटो बॉय ने ऑर्डर कॅन्सल केल्यामुळे महिलेला मारले याची चांगली चर्चा होत आहे.
महिलेच्या तक्रारी मुळे त्या झोमॅटो बॉय ला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा झोमॅटो बॉय बोलला की 
रस्ता घराब असल्यामुळे मला त्यांच्या घरी Delivery करायला थोडा उशीर झाला जेव्हा मी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्यांनी अगोदर पार्सल घेतले व नंतर मला शिवीगाळ करू लागल्या इतकेच नाही तर त्यांनी माझ्यावर हात देखील उगारला. त्यांना मी समजावत होतो की ट्रॅफिक मुळे उशीर झाला आणि मी त्यांची माफी पण मागितली पण त्या ऐकायला तयार नव्हत्या.
नंतर तर त्यांना हद्द पार केली ,त्यांनी मला मारायला सुरू केले, जेव्हा त्या मला मारत होत्या तेव्हा तो मार चुकवण्यासाठी मी माझा हात पुढे केला होता.
पण तेव्हा त्यांचा हात माझ्या हाताला लागला व माझ्या हातामुळे त्यांचा हात त्यांच्या स्वतः च्या नाकाला लागला व त्यातून रक्त येऊ लागले.

पण त्याचा आरोप त्यांनी माझ्यावर ठेवला आणि तक्रार केली की झोमॅटो बॉय ने मला मारले.
या संबंधी आता पोलीस पुढील तपास करत आहेत ,तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद !
أحدث أقدم