धक्कादायक ! उद्धव ठाकरे यांच्या घरातील हा सदस्य कोरोना पोसिटीव्ह | uddhav thackeray letest news

uddhav thackeray letest news : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबामध्ये कोरोना पोहोचला असल्याची माहिती मिळत आहे.
कोरोना महामारी ने जगामध्ये धुमाकूळ घातलेला आहे.
आतापर्यंत अनेक मोठ्या नेत्यांना ,कलाकारांना कोरोना झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या असतील.


कोण कधी कोरोना पोसिटीव्ह निघेल सांगता येत नाही,त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नेहमी महाराष्ट्रातील जनतेला सावध व सुरक्षित राहण्याचा सल्ला देत आहेत. मात्र आता त्यांच्याच घरातील एका सदस्याला कोरोना झाला आहे.

मिळालेली माहिती अशी की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे हे सध्या कोरोना पोसिटीव्ह निघाले असून . ते आता उपचार घेत आहेत.

मित्रानो तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा 
धन्यवाद 
©royalpatil

Post a Comment

Previous Post Next Post