This is a div element with a box-shadow
-->

अबब ! पूजा च्या वडिलांनी गप्प राहण्यासाठी घेतले इतके कोटी ? | pooja chavhan Suside | Sanjay Rathod

गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगले गाजत आहे. या मध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.अशात आता नवीन धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

आपल्या मुलीने आत्महत्या केली तरी गप्प राहणारे व चौकशी ची मागणी न करणारे त्या मुलीचे वडील यांच्याबद्दल अनेकांना शंका येत आहेत.


आपल्या मुलीच्या मृत्यू ची चौकशी करू नका असे सांगण्यासाठी त्यांनी संजय राठोड यांच्याकडून 5 कोटी घेतले आहेत अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.या प्रकरणी तुम्हाला काय वाटते तुमची प्रतिक्रिया आम्हाला खाली कमेंट करून नक्की कळवा