mns nondani.in | मनसे सभासद नोंदणी form | mns nondani in marathi

नमस्कार महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्र सैनिकांना जय महाराष्ट्र . मनसे पक्षप्रमुख मा. राज साहेब ठाकरे यांनी 2 दिवसापूर्वी आपल्या मनसे सैनिकांना जोडण्यासाठी व एकत्र आणण्यासाठी व सदस्य नोंदणी साठी एक वेबसाइट बनवली आहे  mns nondani in marathi
आपण पण महाराष्ट्र सैनिक असाल तर खाली एक लिंक दिली आहे त्यावरून आपण आपली सदस्य नोंदणी करू शकता 

सदस्य नोंदणी करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 

या नोंदणी साठी आपण भरपूर प्रतिसाद दिला आहे त्यासाठी आपले मनपुर्वक आभार ! संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज लाखो मनसे सैनिक आपली नोंदणी करत आहेत आपण पण करा आणि ही लिंक आपल्या मित्रांना नक्की पाठवा 

mns nondani .in
mns nondani in marathi
mns nondani
أحدث أقدم