मनसे सभासद नोंदणी येथे करा | mns nondani in marathi | mnsnondani .in

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली आहे. आपणही मनसे सैनिक असाल तर आपणही मनसे सदस्य नोंदनी करू शकता 

त्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करायचे आहे आणि आपली माहिती भरायची आहे नंतर आपली नोंदनी झल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट डॉनलोड करता येईल 
या लिंक वर क्लीक करून नोंदणी करा 
أحدث أقدم