This is a div element with a box-shadow
-->

mns nondani.in वर ! इतक्या लाख लोकांनी केली नोंदणी | mns nondani in marathi

mns nondani.in : महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसापासून मनसे सदस्य नोंदणी (mns nondani in marathi ) चालू आहे . यासाठी महाराष्ट्रातून लाखो लोकांनी आतापर्यंत यासाठी नोंदणी केली आहे . 3 दिवसापूर्वी mns (maharashtra navnirman sena ) अध्यक्ष मा. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लाखो लोकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

मित्रानो जर आपण आणूनही आपली mns nondani केली नसेल तर आताच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नोंदणी करून घ्या  महाराष्ट्रामध्ये राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होणारा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आपल्याला गेल्या 2-3 दिवसापासून प्रत्येकाच्या मोबाइल मध्ये Mns registration चा फोटो बघायला मिळाला असेल . यामुळे महाराष्ट्रात किती लोकांनी मनसे सदस्य नोंदणी केली आहे हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढलेली असेल तर मित्रानो मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास 10 लाख लोकांनी ही सदस्य नोंदणी केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे .

तुम्ही सदस्य नोंदणी केली आहे का हो / नाही खाली कमेंट मध्ये नक्की लिहा 

धन्यवाद ©RoyalPatil