kbc marathi 2021 | येथे करा रजिस्ट्रेशन | kbc marathi registration

महाराष्ट्रामध्ये kbc marathi 2021 साठी रेजिस्ट्रेशन 24 मार्च पासून सुरू झाले आहेत जर आपण kbc marathi registration केले नसेल तर ते कसे करावे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मित्रानो त्यासाठी सोनी मराठी यांनी kbc marathi miss call numbar provide केला आहे तो कोणता आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये kbc हा शो खूप प्रसिद्ध आहे. या शो मध्ये आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि जर आपण त्याचे उत्तर बरोबर दिले तर आपल्याला लाखो रुपये दिले जातात. यातच आता kbc ( kon banega caorpati ) चा शो म्हणजे कोण होणार करोडपती हा महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. या मध्ये महाराष्ट्रातील खूप लोक आपले नशीब अजमावून बघत आहेत.

हो सोनी मराठी महाराष्ट्रातील प्रेक्षकांना घरबसल्या लाखो रुपये जिंकण्याची संधी देत आहे त्यासाठी आपण sony Liv या app वरून व missed call देऊन रजिस्ट्रेशन करू शकता. आपल्याला जर मिस्ड कॉल देऊन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइल वरून  8080044222 यावर missed call द्यायचा आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post