This is a div element with a box-shadow
-->

Kalashtami Vrat: कालाष्टमी महत्व आणि पूजा विधि शुभेच्छा फोटो

 आपल्या हिंदू संस्कृति नुसार महिन्याच्या अष्टमी तिथीला कालाष्टमी साजरी केली जाते या दिवशी शंकर महादेव यांची प्राथना केली जाते . असे मानले जाते की कालाष्टमी ला महादेव भगवान यांची उपासना केल्यामुळे आपल्या जवळची नकारात्मक शक्ति दूर निघून जाते 


या दिवशी शंकर महादेव व पार्वती यांची कथा ऐकल्याने महिनाभर मन प्रसन्न राहते . तुम्हा सर्वांना कालाष्टमी च्या खूप खूप शुभेच्छा .