This is a div element with a box-shadow
-->

holi wishes in marathi | होळी शुभेच्छा फोटो | holi shubhechha marathi,

holi wishesh in marathi  holi shubhechha marathi ( होळी शुभेच्छा फोटो 2021 ) happy holi 2021 photo downlod 

नमस्कार मंडळी  होळी या सणाच्या आपल्याला व आपल्याला परिवाराला खूप खूप शुभेच्छा रंग प्रेमाचा रंग स्नेहा चा ...
रंग नात्याचा ...रंग बंधनाचा..
रंग नव्या उत्साहाचा....


होळीच्या पवित्र अग्निमध्ये निराशा दारिद्र्य आळस यांचे 
दहन होवो , आणि सर्वांच्या आयुष्यात आनंद सुख शांती येवो होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा 

रंगात रंगुनी जाऊ, सुखात चिंब न्हाहु,
आयुष्यात राहूदे सर्व रंग,
होळीच्या हार्दिक शुभेच्छा


आनंदाचे रंग तुमच्या आयुष्यात कायमचे येत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 

©Royal Patil