birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | happy birthday wishes in marathi

मित्रानो वाढदिवस  हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा दिवस असतो या दिवशी ज्या व्यक्तीचा वाढदिवस असतो तो व्यक्ती खूप खुश असतो. त्या त्या व्यक्तीला त्याचे सर्व मित्र मंडळी वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या पद्धतीने देतात . मित्रानो तुम्ही पण आपल्या जवळच्या व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता त्यासाठी तुम्ही birthday wishes in marathi   हे शोधू शकता. मित्रानो तुम्हाला आमच्या वेबसाईटवर  marathi birthday wishes for brother किंवा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ अजून birthday wishes for brother in marathi व असेच son birthday wishes in marathi जे आपल्या जवळचे आहेत जशे की birthday wishes for husband in marathi
birthday wishes for best friend in marathi
तर चला birthday wishes in marathi


कधी कधी असंही होतं, फार महत्वाचं म्हणून जपलेलं, ऐनवेळी विसरून जातं.. तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं, विश्वास आहे कि, हे तू समजून घेशील.. वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!
जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!!!  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपली सारे स्वप्नं साकार व्हो   आजचा वाढदिवस आपल्यासाठी  एक अनमोल आठवण ठरावी…  आणि त्या आठवणीने  आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…  हीच   !!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .  स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .  तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

son birthday wishes in marathi


आजचा दिवस आमच्यासाठीही  खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,  मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छाआयुष्याच्या या पायरी वर तुमच्या नव्या जगातील..  नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..  तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..  मनात आमच्या एकच इच्छा  आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे..  ♪.♫•*¨*•.¸¸ .♥. ¸¸.•*¨*•♫.♪ 


birthday wishes for husband in marathi

वाढदिवस एका नेतृत्वाचा  वाढदिवस एका युवा मित्राचा   वाढदिवस आमच्या काळजाचा   वाढदिवस आपल्या माणसाचा   वाढदिवस लाडक्या भावाचा


तुमचा वाढदिवस ख़ास आहे,  कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात...  या सुखी आणि समृद्ध परिवाराचा  तुम्हीच तर खरा मान आहात.  बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाट पाहशील तर आठवण बनून येईन , ❤️ ❤️तुझ्या ओठावर गाणे बनून येईन , एकदा मनापासून मला आठवून तर बघ , तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन❤️  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!❤️जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. ✨ आऊसाहेब जिजाऊ आपनास उदंड ✨आयुष्यदेवो हिच ईच्छा.. शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावि यशाची शिखरे.. आदर्श❤️ शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..✨  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे  सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस  सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा  केवळ सोन्यासारख्या लोकांना.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! वाढदिवसाच्या शुभेच्छा   द्यायला झाला वेट.  पण थोड्याच वेळात  त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.

मंगल पावलांनी जीवनात प्रवेश करून मनात आनंदाच्या असंख्य मधुलहरी निर्माण करणारा हा वाढदिवस जीवनात जेवढा हवाहवासा वाटतो तेवढा कोणताही दिवस वाटत नाही, अशा या मनपसंद दिवशी सुखांची स्वप्ने सफल होवून अंतरंग आनंदाने भरून जावे हिच सदिच्छा… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !


ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी  आपली सारी स्वप्नं साकार व्हावी  आजचा वाढदिवस आपल्यासाठी  एक अनमोल आठवण ठरावी...  आणि त्या आठवणीने  आपलं आयुष्य  अधिकाधिक सुंदर व्हावं...  हीच शुभेच्छा!
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..  अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही !  म्हणूनच तुमच्या विषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे..  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच् छा !

मित्रानो शुभेच्छा कशा वाटल्या खाली कमेंट मध्ये नक्की सांगा 


Post a Comment

Previous Post Next Post