शेतात म्हशीला पाणी पाजत असताना अचानक आली मगर ! आणि पुढे काय झाल बघा | Crocodile Killed Man

 तेलंगना येथील एक युवक शेतात म्हशी चारत होता तो म्हशी घेऊन त्यांना पानी पाजण्यासाठी एका तलावावर गेला होता . जेव्हा तो म्हशीना पानी पाजून परत येऊ लागला तेव्हा अचानक त्या पण्यामधून एक मगर येते व त्या युवकाचा हात खाऊन टाकते यामुळे परिसरातील लोकामध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. रामुलू असे त्या व्यक्तीचे नाव आहे त्याचा आवाज ऐकून त्या गावातील लोक तिथे जमा झाले पण जेव्हा गावातील लोक तिथे जमा झाले तेव्हा त्यांच्या हाती मात्र त्याचा मृतदेह हाती लागला . अशा घटना खूप वेळा त्या ठिकाणी घडल्या आहेत असे त्या गावकऱ्यांचे म्हणने आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post