सासू पळाली जावया सोबत ...पुढं काय झालं वाचा

लग्नासाठी मागणी घालायला आलेल्या तरुणानं मुलीच्या आईलाच पळल्याचा धक्कादायक प्रकार धुळे येथे बघायला भेटला आहे. 
त्याच झालं असं की धुळे सागर हातागडे नावाचा युवक एका मुलीला मागणी घालण्यासाठी मुलीच्या गावी गेला होता.त्याला मुलगीही आवडली पण मुलीच्या घरच्यांना काय तो आवडला नाही.

मग हे खूळ त्याच्या डोक्यात घुसल आणि तो तिथून निघून गेला पण काही दिवसांनी तो परत आला आणि मुलीच्या घरी दारू पिऊन आला आणि धिंगाणा घालू लागला. त्याने मुलीच्या घरच्यांना धमकी दिली की जर तुम्ही तुमच्या मुलीशी लग्न नाही लावून दिल तर मी मुलीच्या आईला पळून घेऊन जाईल. पण मुलीचे वडील पण मोठे खतरोके खिलाडी होते. त्यांनी त्या युवकाला काही दाद दिली नाही.


मग त्यांनी आपल्या मुलीचं लग्न दुसऱ्या मुलासोबत थाटामाटात लावून दिल आणि मग काय जे व्हायचे ते झालं.

ज्या दिवशी त्या मुलीचं लग्न झालं त्याच दिवशी रात्री तो मुलगा आला आणि त्या मुलीच्या आईला पळून घेऊन गेला.
जेव्हा ही गोष्ट मुलीच्या वडिलांना समजली तेव्हा त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठले व त्या युवकाविरोधात तक्रार केली.


पण यात झालं असं की पळवून घेऊन जाई पर्यंत मुलीची आई झोपली होती का ?????

कुछ तो गडबड है दया ! तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा 
धन्यवाद 

©RoyalPatil

Post a Comment

Previous Post Next Post