This is a div element with a box-shadow
-->

राष्ट्रपती राजवट लागू मागणीला मंत्री जयंत पाटील यांचे उत्तर

राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या नारायण राणे यांच्या मागणीला मंत्री जयंत पाटील यांचे उत्तर मुंबई: माजी मुख्यमंत्री नारायण राणे ही मुंबईत पत्रकार मध्यमानशी बोलत होते की ठाकरे सरकार राज्य सांभाळण्यास सक्षम नाही . भाजप नेते यांनी राजवट लागू व्हावी अशी मागणी केली त्यावर बोलताना   राष्टवादीचे प्रदेशाध्यकक्ष आणि जयंत पाटील यांनी जोरदार उत्तर दिले
पुढे बोलताना पाटील असे म्हणाले की राज्यात कधी  राष्ट्रपती राजवट कधी एकदा  लागू  होते  आणि आम्ही कधी  एकदाचे सत्तेत येतोय  आस विरोधकान झाल  आहे  आणि अजून  अस ही पाटील म्हणाले की मासा पाण्याबाहेर काढला की तो ताठफडतो  त्यामुळे सत्तेच्या बाहेर पडलेल्यांची अवस्था झाली आहे