This is a div element with a box-shadow
-->

हीरो असावा तर असा जॉकी श्रॉफ पोहोचला गरिबाच्या घरात आणि नंतर त्याने..

बोलतात ना की माणसाची श्रीमंती ही त्याच्या स्वभावावरून कळत असते असेच काल बघायला मिळाले. जॉकी दादा यांच्या घरात काम करणाऱ्या प्रतेक व्यक्तीशी त्यांचे घट्ट नाते आहे त्यातच त्यांच्या मावळ येथील घरात काम करणाऱ्या मोहिनी यांच्या आजी दहा दिवसांपूर्वी वारल्या .
जेव्हा ही दादाला समजले तेव्हा त्यांनी स्वतः साधी वेशभूषा करून मोहिणीच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन केले . यावरून माणूस मनाने कसं श्रीमंत असायला हवा ही आपल्याला बघायला मिळते. आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद