This is a div element with a box-shadow
-->

महाराष्ट्राला 20 लाख कोरोंना लस चे डोस देण्याची मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री यांना केली

मुंबई : जगभरातील वाढती कोरोंना रुग्णाची संख्या पाहता व महाराष्ट्रातही कोरोंनाची वाढती संख्या पाहता महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला 20 लाख कोरोंना लस चे डोस केंद्राने द्यावेत अशी मागणी केली आहेमहाराष्ट्रामध्ये कोरोंना  महाराष्ट्रामध्ये कोरोंना रुग्णाची वाढती संख्या पाहून महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रासाठी प्रतेक आठवड्याला केंद्रशासनाने 20 लाख एवहडे कोरोंना लस चे डोस द्यावेत अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली