जयदीप शालिनीला होणारं मोठी शिक्षा | sukh mhanje nakki kay asta

नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे आपण बघणार आहोत

मित्रांनो आपण मागच्या भागामध्ये बघितले असेलच की अनिल जेव्हा देवी नेण्यासाठी घरी येतो तेव्हा गौरी त्याला अडवते


व त्यानंतर अनिल गौरीला खाली फेकून देतो पण तेव्हा जयदीप  गौरीला वाचवतो 
पण येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की जयदीप गौरीला विचारतो की सांग गौरी कोणी केलं हे

 तुझं तोंड कोणी बांधला होतं पण गौरी खरं सांगायला तयार नसते

ती बोलते की जाऊदे जयदीप देवी मिळाली ना हेच खूप महत्त्वाचा आहे त्यावर जयदीप बोलतो की नाही तुला मारण्याचा प्रयत्न कोणी केला ते मला कळाले पाहिजे

कारण जयदीप ला माहीत नसते की नेमके गौरीला मारण्याचा प्रयत्न कोणी केला

 त्याला आधी वाटते की शालिनी वहिनीने तिला मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला नंतर समजते की शालिनी वहिनी तर  आपल्या सोबत देवी च्या मंदिरात होती

त्यामुळे जयदीप पुन्हा पुन्हा गौरीला विचारतो की कोण आले होते घरात  आमाला कोंडून कोणी ठेवले

 तुझ्या तोंडाला कोणी बांधले. 

तेव्हा गौरी जयदीप ला सगळं काही सांगून टाकते 

तर मित्रांनो आपल्याला काय वाटते येणाऱ्या भागांमध्ये दादासाहेब अनिल ला आता कोणती शिक्षा  देतील हे  कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा  या मालिकेच्या पुढील भागाचे अपडेट साठी आपल्या मराठी टॉकीज या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद 

أحدث أقدم