This is a div element with a box-shadow
-->

उद्या दादासाहेब शालिनीला कोणती शिक्षा देणार ? शलिनीने देवी लपवली sukh mhanje nakki kay asta today episode

स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत उद्याच्या ( 14 जानेवारी) भागात आपण बघणार आहोत की ,घरातील देवी चोरीला गेल्यामुळे घरतील प्रतेकजन चिंतित असतो. तेव्हा दादासाहेब पोलिसांना बोलवून घेतात व झालेला सगळा प्रकार सांगतात. तेव्हा पोलिस घरातील लोकांना विचारतात की घरामध्ये कोणी बाहेरचे आले होते का. तेव्हा घरातील सगळे बोलतात की नाही घरामध्ये बाहेरचे कोणी आले  नाही.

तेव्हा उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे की. घरामध्ये पोलिस आल्यानंतर शलिनी आपल्या रूम मध्ये जाते. व जिथे तिने देवीला लपवून ठेवले होते तिथून देवीला दुसरीकडे नेते. तर उद्या आता दादासाहेब शालिनीला कोणती शिक्षा देतात हे बघणे खूप महत्वाचे ठरणार आहे.