गौरी जयदीप शर्यत जिंकणार | sukh mhanje nakki kay asta

 स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेमध्ये 10 जानेवारी च्या महाएपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की . जयदीप गौरीला पाठीवर बसवत आहे . मल्हार ला मागे टाकत आहे. 


येत्या रविवार च्या महाएपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की गौरी व जयदीप अंबाबाई च्या उत्साहात बाजी मारणार आहेत खालील विडियो मध्ये ते तुम्ही बघू शकता . 


या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जयदीप ही शर्यत जिंकतो व त्यामुळे शलिनी व देवकी तिच्यावर जळत आहेत. व माई शालिनीला शिर्के पाटलाची सून या नावाने हाक मारत आहे. येणारा एपिसोड बघण्यासारखा आहे. तुम्हाला काय वाटते हे खाली कमेंट मध्ये नक्की कळवा

أحدث أقدم