आई कुठे काय करते मालिकेला वेगळे वळण

नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही बोलत असाल या मालिकेमध्ये पुढे काय होणार हे तुम्हाला कसे  माहित आहे तर मित्रानो आणी माझ्या मैत्रिणींनो आताच सांगतो की  या मालिकेचा डायरेक्टर माझ्या ओळखीचा नाहीये की मला आधीच सांगेल  पण ही जी मालिका आहे ती एका हिन्दी मालिकेची रिमेक  मालिका आहेत्यामुळे ती मालिका बघून आम्ही या मालिकेमध्ये काय होणार आहे हे सांगत असतो .

मित्रांनो तिकडे अनिरुद्ध चा अपघात झाल्यामुळे अनिरुद्ध अरुंधती कडे राहायला आलेलो असतो व अरुंधती त्याची सेवा करत असते . पण पुढे चालून मलिका  खूपच वेगळ्या वळणावर जाणार आहे आहे .

सध्या अनिरुद्ध अरुंधती कडे राहत असतो पण पुढे चालून संजना कडे राहायला जातो व तो जाताना एकटा जात नाही तर सोबत जाताना निशाला घेऊन जातो

निशा व अनिरुद्ध संजना कडे राहत असतात तेव्हा अनिरुद्ध घरी राहून काम करत असतो एक दिवस संजना व अनिरुद्ध बसलेले असतात तेव्हा संजनाला ऑफिसमधून कॉल येतो व त्या कॉलर तिला सांगितले जाते की अनिरुद्ध ला नोकरीवरून काढले आहे

तेंव्हा  अनिरुद्ध विचारतो कि कोणाचा कॉल होता तेव्हा संजना बोलते की ऑफिसमधून कॉल होता ते बोलले की तुझा तुला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यावर तो  खूप टेन्शन मध्ये येतो तो विचार करतो की माझ्या मुलाचं कसं होईल

माझी नोकरी गेल्यामुळे माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च फोन करेल व तेवढ्यात संजना बोलते की आपल्याला सुद्धा एक नवीन घर घ्यायचं  आहे त्याच्यासाठी पैसे कुठून येणार.

आणि तो रागाने ऑफिस मध्ये जातो तिथ  अनिरुद्ध त्याच्या बॉस ला  बोलतो की माझी जागा कोणीही घेऊ शकत नाही आणि घेतली तरी त्याला माझ्या  इतका अनुभव नसेल .

अनिरुद्ध ला नोकरी वरुन काढून टाकल्यानंतर.
संजना ची बहिण म्हणजेच रजनी कारखानीस या त्यांच्या मुलीला म्हणजेच गौरीला अनिरूद्ध च्या  जागेवर नौकरी ला  ठेवतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते  त्यानंतर अनिरूद्ध व गौरी असा वाद बघायला मिळेल का

आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा . 

أحدث أقدم