अरुंधती ला मिळणार मोठी शिक्षा | आई कुठे काय करते

स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की  कांचन दाराजवळ उभी राहून अनिरुद्धाची वाट बघत असते तेवढ्यात अनिरुद्ध बाहेरून येतो व कांचन अरुंधती. ला आवाज देते की अरुंधती आरतीचे ताट घेऊन ये अनिरुद्ध ची आरती ओवलायची आहे.


तेव्हा अरुंधती ऐकून न ऐकल्यासारखे करते व स्वतः ताट घेऊन जाण्या ऐवजी  विमल ला ताट घेऊन पाठवते

 तेव्हा विमल आरतीचा ताट घेऊन जाते व कांचन अनिरुद्ध ची आरती ओवाळते व त्यानंतर ती अरुंधतीला बोलते की अरुंधती भाकरीचा तुकडा घेऊन ये


यावेळेस देखील अरुंधती ते ऐकत नाही व भाकरीचा तुकडा घेऊन वीमलला  पाठवते

पण यावेळेस कांचन ते बघते व तिच्या लक्षात येते की अरुंधती इकडे येत नाही तेव्हा ती अरुंधतीला आवाज देते वरून तिला दरवाज्याजवळ बोलते.


अरुंधती आल्यानंतर कांचन तिला बोलते की हे भाकरीचा तुकडा आणि अनिरुद्ध वरून ओवाळून  टाक

तेव्हा अरुंधती भाकरीचा तुकडा घेऊन आणि उतरून टाकत असते तेव्हा तिला झालेले मागच्या सर्व घटना आठवत असतात कशाप्रकारे अनिरुद्ध घर सोडून गेला व कशाप्रकारे अरुंधतीला त्यांनी छळले  हे सगळे तिला आठवत असते


अनिरुद्धला ओवाळ ल्यानंतर  अरुंधती तो भाकरीचा तुकडा घेऊन बाहेर टाकत असते तेव्हा अनिरुध्द चे वडील बोलतात की आमचं चुकलं अनिरुध्द ला  घरी घेऊन येण्याचा निर्णय घेताना आम्ही तुझा थोडा पण विचार केला नाही

तेव्हा अरुंधती बोलते की नाही बाबा तुम्ही जे केलं ते बरोबर केलं कारण या परिस्थितीमध्ये त्यांना तुमच्यासोबत राहू वाटत आहे त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला तो बरोबर आहे

 तिकडे संजना अनिरुध्द ला अरुंधती घेऊन गेल्यामुळे खूप टेन्शनमध्ये असते ती विचार करते की काही झालं तरी अनिरुद्ध ला लवकरात लवकर माझ्याकडे घेऊन यायला पाहिजे


तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते  तेव्हा संजना बघते तर तिथे शेखर नारळ व मोसंबी घेऊन थांबलेला असतो तो विचारतो की कुठे आहे पेशंट ती बोलती तू काल आहे तिथे तो बोलतो कि मी पेशंटला भेटायला आलो आहे त्याच्यासाठी नारळ पाणी पण आणले आहे तेव्हा मला खूप राग येतो

शेखर  बोलतो की अनिरुद्ध आता त्याच्या घरी गेला आहे कारण तो त्याच्या बायकोवर खरं प्रेम करतो तेव्हा तूच संजनाला बोलतो की मी तुला शेवटचा हात देतो आपण आपला संसार परत चालू करूयात


तो अनिरुद्ध आता परत येणार नाही हे ऐकून सजनाला खूप राग येतो पण ती बोलते की असं काही होणार नाही तो फक्त काही दिवसासाठी तेथे गेला आहे 

मित्रांनो तुम्हाला काय वाटते अनिरुद्ध संजना कडे परत येईल का हे आम्हाला खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवादأحدث أقدم