आई कूठे काय करते मालिकेत अरुंधती ला शिक्षा होणार

नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनी वरील आई कुठे काय करते या मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे हे आपण आज बघणार आहोत
संजना व अनिरुद्ध चे खूप जास्त  भांडण झालेले असते त्यामुळे रंजनाने अनिरुद्ध ला रागात  घरातून बाहेर हाकलले असते

व इकडे अनिरुद्धने अरुंधतीला  डिवोस ची नोटीस पाठवलेली असते त्यामुळे अनिरुद्धअरुंधती व संजना या दोघी च्या टेन्शनमध्ये गाडी चालवत असतो त्या टेन्शन मध्ये समोर गाडी घेऊन त्याच्या एक्सीडेंट होतो

तिकडे यश च्या मोबाईलवर कॉल येतो की अनिरुद्ध चा एक्सीडेंट झाला आहे

तेव्हा अरुंधती  यश ला विचारते की बाळा काय झालं कोणाचा कॉल होता तेव्हा यश बोलतो की आई बाबा चा एक्सीडेंट झाला आहे

हे ऐकून  अरूंधती ला धक्का बसतो व तिला रडू कोसळते तेव्हा ती यश ला बोलते की बाळा मला बाबाकडे घेऊन चल मला त्यांना बघायचे आहेतेव्हा यश व अरूंधती जिथे एक्सीडेंट झालेला असतो तिथे पोहोचतात त्यामागे अभी सुधा येतो
तेव्हा अनिरुद्धाचा खूप मोठा एक्सीडेंट झालेला असतो व अनिरुद्ध गाडीमध्ये पडलेला असतो ते बघून अरुंधतीला खूप रडू कोसळते.

मित्रांनो त्यानंतर एक ऍम्ब्युलन्स येते व अनिरुद्ध ला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तेव्हा तिथे यश आणि अरुंधती सुद्धा  हॉस्पिटलमध्ये पोहोचतात

तेव्हा अनिरुध्दचा मोबाईल हा अरुंधती कडे असतो त्या मोबाईलवर संजना सारखी  कॉल करत असते तेव्हा अरुंधती तो कॉल उचलते व तिला सांगते की ते माझ्याकडे आहेत व त्यांचा एक्सीडेंट झालेला आहे

असं बोलून तो व्हिडिओ कॉल अरुंधती अनिरुद्ध कडे फिरवते ते संजना बघते व तिला खूप मोठ्याने रडू येते.

संजना ला झालेली चूक कळते ती बोलते की मी असं नव्हतं करायला पाहिजे

व ती धावत धावत हॉस्पिटलला येते तिथे संजना  अनिरुद्धला बोलते की चल अनिरुद्ध आता आपण आपल्या घरी जाऊयात

पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तेव्हा अनिरुद्ध बोलतो की नाही मला आता माझ्या घरी जायचं आहे असं बोलून तो आपल्या घरी म्हणजेच  अरूंधती कांचन यांच्या घरी जातो

घरी आल्यावर  कांचन म्हणजेच अनिरुद्ध ची आई त्याला बोलते तू तिकडे का गेला नाही संजनाकडे तेव्हा अनिरुद्ध बोलतो की
मी माझ्या मुलांना बायकोला घरच्यांना खूप दुःख दिले आहे

त्यामुळे मला आता इथेच राहायचं आहे आपल्या घरी मी कुठेही जाणार नाही हे ऐकून कांचनला खूप गहिवरून येते

मित्रांनो नंतर अनिरुद्ध ला त्याच्या रूम मध्ये झोपलेला असतो तेव्हा त्याचा मोबाइल खाली पडतो त्या मोबाईलवर संजना चा व्हिडिओ कॉल आलेला असतो

अरुंधती त्या रूम मध्ये जाते व तो व्हिडिओ कॉल उचलते तो उचलता उचलता संजनाला दिसते की अरुंधती अनिरुद्ध च्या खूप जवळ जात आहे ते बघून संजनाला खूप राग येतो

मित्रानो तुम्हाला काय वाटते अनिरुद्ध जाईल का परत संजनाकडे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा

या मालिकेचा पुढचया भागाच्या अपडेटसाठी आपल्या लव मराठी या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद. 

أحدث أقدم