This is a div element with a box-shadow
-->

अमृता फडणवीस यांची नवीन गाणे ऐकून लोक जे बोलले ते ऐकून हसू येईल तुम्हाला

महाराष्ट्रामध्ये अनेक संगीतक ,गायक होऊन गेले काही गायकांचे नाव जरी ऐकले तरी आपल्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण होतो कारण त्यांनी गायलेले मधूर गाणी आपल्याला लगेच आठवतात. पण महाराष्ट्रात असे पण काही गायक आहेत की त्यांचे गाणे आपल्याला नकोसे वाटतात. महाराष्टाचे माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील एक चांगल्या गायिका आहेत. त्यांनी भाऊबीज च्या मुहूर्तावर एक सुंदर संदेश देणारे गीत गायले आहे,पण ते गीत youtube वर येताच सोशल मीडियावर अमृता फडणवीस यांना चांगलेच ट्रोल केले जात आहे.


आणि त्याला कारण ही तसेच आहे ,त्याच झालं असं की अमृता फडणवीस यांनी भाऊबीज ला Youtube वर एक गीत प्रदर्शित केले त्यामध्ये त्यांनी मुलगी वाचवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मग काय लोकांना तो विडिओ पण आवडला ,त्यातला संदेश पण आवडला पण ज्यांनी ते गीत गायले त्या म्हणजे अमृता फडणवीस यांचा आवाज अत्यंत खराब म्हणजे लोकांना न आवडणारा होता त्यामुळे लोकांनी त्या विडिओ च्या कमेंट मध्ये असे काही वाक्य लिहिले की तुम्हाला ही हसू येईल. असो अमृता मॅडम चे काम असेच चालू राहो आणि आपले मनोरंजन होवो.

वाचल्याबद्दल धन्यवाद  आपल्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद .