वाढीव वीज बिल यामुळे पंकजा मुंडे हैराण ...यांना किती बिल आले ...?

 सध्याचे सरकार फक्त आश्वासन देत आहे पण ते पूर्ण करत नाही. सध्या लॉकडाउन मध्ये अनेकांचे हाल होत आहेत आणि त्यातच विद्युत विभामध्ये अनेकांची लूटमार होत आहे. आज पर्यंत अनेक लोकांना प्रमाणापेक्षा जास्त वीज बिल आले आहे त्यामुळे सरकार ला कितीही विनंती केली तरी सरकार या कडे दुर्लक्ष करत आहे.


सामान्य लोकांना वाढीव वीज बिल येणे तर साहजिक आहे पण महाराष्ट्राच्या माजी ग्रामविकास मंत्री एका भाषणामध्ये बोलताना बोलल्या की वाढीव वीज बिलामुळे मी पण हैराण झाले आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्याकडे वाढीव वीज बिल यामुळे तक्रार  केली होती तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर लवकर कारवाई करू असे आश्वासन दिले होते पण. मुख्यमंत्री फक्त आश्वासनच देतात ,ते पूर्ण करत नाहीत असे पंकजा मुंडे बोलल्या.Post a Comment

Previous Post Next Post