बाबा का ढाबा ज्या व्यक्तीने फेमस केला त्याच्यावर झाली पोलीस केस

 काही दिवसांपूर्वी बाबा का ढाबा हे हॉटेल चांगलेच सोशल मीडियावर गाजले होते. त्याला कारणच तसे होते 

कारण 2 वयस्कर जोडपं हा ढाबा चालवत होत. पण त्या धाब्यावर जास्त लोक जेवण करत नसतं त्यामुळे त्या वयस्कर जोडीचा व्यवसाय तोट्या मध्ये जात होता. एकदा एक youtuber त्यांच्या धाब्यावर आला आणि त्याने त्याच्या चॅनेल च्या माध्यमातून लोकांना त्या धाब्यावर येण्याचे आवाहन केलं आणि लोकांनी त्याला इतका प्रतिसाद दिला की तो ढाबा रातोरात फेमस झाला व त्या ध्याब्यावर गर्दी होऊ लागली. 
पण नंतर जे झालं ते कोणालाही अपेक्षित नव्हतं कारण ज्या youtuber ने त्या ढाबा चा विडिओ व्हायरल केला होता त्याच Youtuber वर बाबा का धाबा चे मालक म्हणजे ती वयस्कर जोडी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यात असे सांगितले की यांनी विडिओ बनवण्या आधी आमचा दररोज 5000 रुपये चा धंदा व्हायचा पण आता 1000 चा होतो हे ऐकायला थोडं विचित्र आहे पण खर आहे. म्हणतात ना ज्याचं करावं भलं ते म्हणतंय माझच खर ... 

Post a Comment

Previous Post Next Post